कालच जागतिक महिला दिन झाला. मी आमच्या कंपनी मधल्या मुलींबरोबर साजरा करण्याचा ठरवला. आमची कंपनी उरवडे गावात आहे. त्या गावातल्या काही मुली आमच्याकडे आहेत. त्यांना मी निरोप पाठवला होता की मी फक्त तुमच्यासोबत गप्पा मारायला येत आहे. त्याप्रमाणे काल मी तिकडे पोचले. जाता जाता भुगाव मधील आमचा वोचमन मुलीच्या लग्नाकरता निघाला होता त्याला भेटून कंपनीत […]
Continue Reading